Bigg Boss Marathi 3 | 'झिम्मा'ची टीम बिग बॉसच्या घरात | 16th Nov Highlight | Colors Marathi
2021-11-17 5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात झिम्मा सिनेमाच्या टीमने हजेरी लावली आहे. सोनाली आणि मृण्मयीने घरात जाऊन खूप धमाल केली. काय काय घडणार बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale